अनु. जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निवासी – उद्योजकता कार्यक्रमाचे आयोजन

अनु. जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निवासी – उद्योजकता कार्यक्रमाचे आयोजन

उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक व जिल्हा उद्योग केंद्र नाशिक आयोजित आणि

महाराष्ट्र उद्योजक, व्यापार गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अनु.जाती, जमाती) विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत

अनु. जाती प्रवर्गासाठी १८ दिवसीय निवासी – उद्योजकता कार्यक्रमाचे आयोजनासाठी आयोजित उद्योजकता परिचय कार्यक्रम दि. २०.११.२०२०२३ रोजी सामाजिक न्याय भवन, नासिक येथे आयोजित करण्यात आला.