शनिवार, १ ऑक्टोबर २०२२. अश्विन शुक्ल षष्ठी, शरद ऋतू दक्षिणायन

शनिवार, १ ऑक्टोबर २०२२. अश्विन शुक्ल षष्ठी, शरद ऋतू दक्षिणायन

शनिवार, १ ऑक्टोबर २०२२. अश्विन शुक्ल षष्ठी, शरद ऋतू दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

"आज अनिष्ट दिवस आहे." घबाड रात्री ८.४७ पर्यंत.

नक्षत्र: जेष्ठा

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. दगदग जाणवेल. विश्र्नाती घ्या.      

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रेमात यश येऊ शकते. गृहकलह टाळा. कुटुंबाशी संवाद साधा.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधिकाराचा फायदा मिळेल. संवादातून लाभ होतील. ओळखी होतील. मनासारखा दिवस जाईल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामाचे नियोजन बदलेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. घरात वेळ घालवाल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. भावंड भेटतील. लेखकांना यश मिळेल. शत्रूपिडा जाणवेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विक्री तंत्रात उत्तम प्रगती होईल. शब्दास मान मिळेल. वक्तृत्व चमकेल. आर्थिक लाभ होतील.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनामिक बंधन जाणवेल. शब्दात अडकून पडाल. काहीशी भ्रमंती होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक लाभ चांगले होतील. योग्य नियोजन करा. प्रवासात ओळखी होतील. त्यातून लाभ होतील.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मनसोक्त गृहसौख्य लाभेल. आनंदी राहाल. समाधान मिळेल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण त्रास संभवतो. मनावर नियंत्रण ठेवा. अकल्पित लाभ होतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)