MET भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक येथे संविधान दिवस साजरा

MET  भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक येथे संविधान दिवस साजरा

MET भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक,येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत संविधान दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी डॉ. संजय क्षीरसागर (प्राचार्य), डॉ. राहुल साबळे, (एन एस एस कार्यक्रम अधिकारी), सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक अभिजित देवरे यांनी प्रयत्न केले, विद्यार्थ्यांना आपले मूलभूत आधिकर व संविधानाचे महत्व समजावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.