शानदार समारंभात ४१ क्लासेस शिक्षकांना " दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्ड " प्रदान!
the teachers of 41 classes in a grand ceremony Awarded "The Best Coaching Teacher Award"!
नाशिक: शहर व जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे, आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने ४१ गुणवंत क्लासेस शिक्षकांना " दि बेस्ट कोचिंग टिचर्स अवॉर्डस्" देऊन सन्मानित करण्यात आले.्महाकवी कालिदास कलामंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, संदीप युनिव्हर्सिटीचे संदीप झा, नवनीत एज्युकेशनचे संजीव गाला, सपकाळ नॉलेज हब चे रविंद्र सपकाळ, महाराष्ट्र पीटीए अध्यक्ष विजय पवार आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. यावेळी, मेघा हिरवे ( हिरवे क्लासेस, पंचवटी), रवीकांत यादव ( श्री साई क्लासेस, अंबड), श्री विलास निकुंभ ( संवाद अकॅडमी ऑफ एक्सलन्स, इंदिरानगर) , स्वप्नील कदम ( कदम क्लासेस, देवळा), पवन जोशी ( यश क्लासेस, पंचवटी) पल्लवी अण्णासाहेब नरुटे ( रेणुका अकॅडमी, मखमलाबादरोड), मुकुंद रनाळकर ( रनाळकर क्लासेस, पंचवटी), युवराज कराड ( गुरुकुल इंजिनिअरिंग क्लासेस व फाउंडेशन) , संजय अभंग ( श्रीयश क्लासेस, ( जुना आडगांवनाका), मयुर जाधव ( कल्पदीप क्लासेस, पंचवटी), गौरी सुनील जोशी ( सुगम संस्कृत रिसर्च अँड करियर डेव्हलपमेंट), विणा अजय शहाणे ( चिंतामणी कॉमर्स अकॅडमी, इंदिरानगर), शशिकांत तिडके ( तिडकेज् अकौन्टंन्सी क्लासेस, सातपुर), विक्रमराजे गोसावी ( पंचकृष्ण क्लासेस, पाथर्डी), लिना ठाकरे ( सुयश क्लासेस, गंगापुररोड), नंदकुमार देशपांडे ( सरगम म्युझिक अकॅडमी), रविंद्र पाटील ( आर सी इ एज्युकेशन, अशोकस्तंभ), विकी जैन ( स्कॉलर्स हब क्लासेस, व्दारका), उमादेवी जितेंद्र विश्वकर्मा ( श्री सद्गुरू क्लासेस, अंबड), समिना शेख ( ब्रिलीयन्स अकॅडमी), अतुल पांडे ( प्राची क्लासेस), दीपक गुप्ता ( अॉप्टिमस लर्निग हब, कामटवाडे), सीए समीर तोतले ( तोतलेज् कॉमर्स अकॅडमी), सविता कैलास खताळे ( ज्ञानदीप क्लासेस, सिन्नर), मोनाली सचिन जाधव ( रामानुजन अकॅडमी, गंगापुररोड), राज बंदरे ( बंदरे ट्युटोरियल्स, इंदिरानगर), पुनम कांडेकर-ढोकळे ( गुरुकृपा क्लासेस, दिंडोरी नाका), समाधान निकम (,ब्रिलीयन्स सायन्स अकॅडमी), मनिष सुरसे( ब्रिलीयंस अकॅडमी), मनोज काबरा ( नील काबरा अकॅडमी), सुनील आहेर (सरस्वती अकौन्टन्सी क्लासेस), स्वप्नील सानप ( आदर्श अकॅडमी), विवेक भोर, वैशाली भोर ( मयुर क्लासेस), दिनेश राठोड ( ओम व्हिजन ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस ) , अतुल आचळे ( अतुल अकौन्टन्सी क्लासेस), सौ स्नेहा ठाकरे-सोनवणे ( ज्ञानशक्ती क्लासेस, साक्री जिल्हा धुळे), सोनाली विशाल वाघमारे ( सोल्जर करियर अकॅडमी, अहमदनगर ), माधवी चिंतामणी ( श्रीराम कोचिंग क्लासेस) सचिन शिंदे ( श्री क्लासेस) , धनंजय शिंदे ( चाणक्य क्लासेस) या शिक्षकांना, स्मृतीचिन्ह, मानपत्र, महावस्त्र व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले तर सुत्रसंचलन अशोक देशपांडे, प्रतिभा देवरे, माधुरी चिंतामणी यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी शिवाजीराव कांडेकर, प्रकाश डोशी , अण्णासाहेब नरुटे, कैलास खताळे, लोकेश पारख, वाल्मिक सानप, गणेश कोतकर, महेंद्र कोरडे, अर्जुन शिंदे, उपस्थित होते