श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे येथे 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा
श्री सप्तशृंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे येथे 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर यांनी संविधानाविषयी सखोल माहिती दिली तसेच प्रा. नाडेकर आर.डी (राष्ट्रीय सेवा योजना) प्रमुख यांनी संविधान विषयी विद्यार्थ्यांची संपर्क साधला तसेच प्रा.रीना बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.