कुसुमाग्रज स्मारकात भाजपा बुद्धीजीवी प्रकोष्ठ च्या वतीने अटलबिहारी बाजपेयीजिंच्या जन्मशताब्दी निमित्त काव्यसंमेलन संपन्न!
बुद्धिजीवी प्रकोष्ट च्या माध्यमातून आयोजित काव्यसमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद . प्रतिभा शक्तीच्या जोरावर कवी समाजातील तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकून राष्ट्रप्रेम वाढीस लावून समाज प्रगतीसाठी कार्य करतात केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन
नाशिक-आपल्या शब्दांना प्रतिभा शक्तीच्या कल्पकतेच्या माध्यमातून पंख लावून समाजातील तत्कालीन विषयांवर प्रकाश टाकून राष्ट्रप्रेम वाढीस लावून प्रगतशील समाज घडवण्यासाठी कार्य करत असतात असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले ते भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर बुद्धिजीवी प्रकाश चे वतीने आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठान विशाखा सभागृह येथे आयोजित काव्य संमेलनात कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सह मुख्य प्रवक्ते व भाजपा प्रदेश बुद्धिजीवी प्रकोष्ट चे संयोजक अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक महानगर बुद्धिजीवी प्रकोष्ट संयोजक श्रीधर व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर, गोविंद बोरसे , सार्वजनिक वाचनालयाचे अँडव्होकेट अभिजीत बगदे, उत्तर महाराष्ट्र बुद्धिजीवी प्रकोष्टचे संयोजक चंदन पवार, बुद्धिजीवी प्रकोष्ट संयोजक शशी जाधव, , एडवोकेट अविनाश भिडे, प्र द कुलकर्णी नंदकिशोर ठोंबरे, नाशिक महानगर भाजपा सरचिटणीस रोहिणी ताई नायडू, एडवोकेट श्याम बडोदे, सुनील केदार आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणातून पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमि तर आहेच परंतु भारताच्या कला संस्कृती व साहित्य क्षेत्राला रुपेरी झाला लावणाऱ्या कवींनीही आपल्या कवितांच्या माध्यमातून आपल्या प्रतिभा शक्ती द्वारे महाराष्ट्राला काव्य क्षेत्रात वैभव प्राप्त करून दिली आहे. महाराष्ट्रातील कवींनी तत्कालीन किंवा सद्य परिस्थितीवर आधारित आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर राष्ट्र में वाढीसाठी व समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील विविध घटकांच्या विविध विषयांवर प्रकाश टाकत कार्य केले व प्रगत समाजाच्या वाढीसाठी सदैव कार्यरत राहिले आहेत प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आपल्या भाषणातून बुद्धीजीवी प्रकोष्ट माध्यमातून भारत विश्व गुरु बनवण्यासाठी विविध चर्चासत्र व संमेलनाचे आयोजन करावे व कवी लेखक, समाजातील डॉक्टर इंजिनिअर वकील, तसेच बुद्धीजीवी घटकांन पर्यंत पोहोचवावे व त्याचा उपयोग प्रगत समाज घडवण्यासाठी करावा असे प्रतिपादन केले.
त्यायोगे भारत नक्कीच विश्वगुरू होईल असे ते शेवटी म्हणाले. प्रदेशचा मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्या भाषणातून आपण महाराष्ट्रभर विविध बुद्धिजीवी प्रकोष्ट ची व्याप्ती वाढवणार असल्याचे म्हणाले. साठी आपण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी काव्य संमेलनात २३ मराठी कवी व ९ हिंदी कवींनी काव्यसमनाचा भाग घेऊन तसेच अटलजींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या विविध कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.नाशिक मधील सुप्रसिध्द २३ निमंत्रित मराठी कवी व ९ हिंदी कवी ज्यांची संमती आली आहे. डॉ.प्र.द. कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे, उत्तम कोळगावकर, अलका कुलकर्णी, रेखा भंडारे, सुभाष सबनीस, बाळासाहेब गिरी, संजय आहेर, संजय गोरडे, प्रशांत केंदळे, राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले, मानसी देशमुख, अतुल देशपांडे, शुभांगी पाटील, तु.सी. ढिकले, सोमनाथ साखरे, व नऊ हिंदी भाषिक कवी विनय कुमार शर्मा, डॉ.रोचना भारती, सुनीता माहेश्वरी, डॉ.सी पी मिश्र, सुबोध मिश्र, डॉ.रविन्द्र शिवदे , सध्या तोडकर, मोहन अमेसर , योगेश बिरारी, असे मिळून २३ मराठी कवींचे आणि ९ हिंदी कवींचे ओजस्वी काव्यवाचन झाले आणि त्याला नाशिककर रसिक श्रोत्यांची व व काव्यप्रेमी दाद दिल. मोठे संख्येने नाशिककरांनी या काव्य संमेलनास हजेरी लावली व कार्यक्रमास रंगत आणली.
कार्यक्रमात पास्तविक एडवोकेट श्री व्यवहार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत रोहन देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन नोमित गोडबोले यांनी केले आभार एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विपुल मेहता, प्रवीण जोशी, वैभव कुलकर्णी,शिल्पा पारनेरकर ,कौशल वखारकर , विनोद येवले यांनी विशेष सहकार्य केले. काव्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. काव्य संमेलन समितीचे डॉ. सुनील साईखेडकर, पी. डी. कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे मान्यवर कवींसोबत यांनी समन्वय ठेवून कार्यक्रम प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्न केले या काव्य संमेलनास शहर व जिल्ह्यातून 200 गुण अधिक काव्यप्रेमी उपस्थित हो