शिकूया जीवन जगण्याची कला - अर्थात सुदर्शन क्रिया
नवीन वर्षाचे स्वागत करूया आनंदी आणि तणावमुक्त मनाने..
शिकूया जीवन जगण्याची कला
अनुभवूया गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जगाला दिलेली अनुपम भेट अर्थात सुदर्शन क्रिया
आर्ट ऑफ लिविंग आयोजित
ऑनलाईन ध्यान व श्वास कार्यशाळा
(MEDITATION & BREATH WORKSHOP)
दि. १९-२२ डिसेंबर
वेळ : संध्याकाळी ६:३०-९
का करावी ही कार्यशाळा?
१. रोगप्रतिकारशक्तीत चमत्कारिक वाढ.
२. तणावमुक्त आनंदी जीवन.
३. अस्वस्थता कमी .
४. सकारात्मक दृष्टिकोन.
५. उत्साही दिनचर्या.
६. निरोगी , शांत व आनंदी जीवन
७. मानसिक व भावनिक स्वास्थ्यात सुदृढता
८. नाते संबंधात सुधारणा.
काय शिकणार कार्यशाळेत?
योगा , प्राणायाम , ध्यान , जीवन जगण्याची सूत्रे व जगप्रसिद्ध व जीवनाला कलाटणी देणारी दिव्य सुदर्शन क्रिया
स्थळ :- झूम अॅप वर आपल्या स्वतः च्या घरून
कोण घेणार
डॉ. स्वाती बारपांडे
आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षिका, समुपदेशक
कोण करू शकते?
✅आनंदी तणावमुक्त जीवन भरभरून जगायची इच्छा असलेली भारतातील कुठलीही व्यक्ती आपल्या मोबाईल , कॉम्पुटर किंवा लँपटाँप च्या सहाय्याने झूम अॅप व्दारे करू शकते.
✅आपण स्वतः तर नोंदणी कराच पण आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराला पण अवश्य ही माहिती द्या.
पात्रता :- १८ वर्ष पूर्ण
पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक
ऑनलाईन नांव नोंदणीची लिंक
aolt.in/746045
अधिक माहिती संपर्क
8806746174
आपल्या संपर्कातील सर्व लोकांना ही माहिती अवश्य पोचवा..