पुणे विद्यार्थी गृहाचे श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य , विज्ञान व कला महाविद्यालय येथे संविधान दिन साजरा

पुणे विद्यार्थी गृहाचे श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य , विज्ञान व कला  महाविद्यालय येथे संविधान दिन साजरा

पुणे विद्यार्थी गृहाचे श्रीराम सदाशिव धामणकर वाणिज्य , विज्ञान व कला  महाविद्यालय म्हसरूळ नाशिक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. राहुल गायकवाड यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संविधान निर्मिती कशी झाली व त्याचे आपल्या जीवनात महत्व काय हे समजावून सांगितले 

सदर कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते