श्री सप्तश्रृंगी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

श्री सप्तश्रृंगी महाविद्यालयात महापरिनिर्वाण  दिन साजरा

 श्री सप्तश्रृंगी‌ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभाग व आय.क्यु.ए.सी विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात आला. यावेळी  महाविद्यालयाचे मा. प्राचार्य.जाधव पी.एम , उप प्राचार्य प्रा.आर.डी.नाडेकर, IQAC व एनएसएस कार्यक्रम अधिकारी व प्रा.लीना बाविस्कर महिला (एनएसएस कार्यक्रम अधिकारी)  प्रा. अश्विनी जगताप प्रा. सावंत.जी.जी, प्रा.भांगरे.के.डी, प्रा.जगताप.एस.एस,प्रा.जगताप.एच.एल.   यांच्या मार्गदर्शनाखाली  महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य जाधव सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‌यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले.सुञसंचालन प्रा.जगताप अश्विनी यांनी केले व प्रा.लिना बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.