श्री. रोहन देशपांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या “प्रदेश उपाध्यक्ष” पदी (बुध्दीजीवी प्रकोष्ट) निवड

श्री. रोहन देशपांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या  “प्रदेश उपाध्यक्ष” पदी (बुध्दीजीवी प्रकोष्ट) निवड

श्री. रोहन देशपांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या  “प्रदेश उपाध्यक्ष” पदी (बुध्दीजीवी प्रकोष्ट) निवड झाली.भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस मा. सौ. माधवीताई नाईक यांच्या हस्ते निवड पत्र भाजपा प्रदेश कार्यालय येथे देण्यात आले .यावेळी भाजपा प्रवक्ते व अध्यक्ष बुध्दीजीवी प्रकोष्ठ श्री. अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने निवड झाली.  यावेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित  होते .  समाजातील सर्व स्तरतून त्यांचे अभिनंदन होत  आहे .  त्यांच्या पुढील कार्य करिता डिजिटल नाशिक च्या टीम कडून हार्दिक अभिनंदन