महंत जमनादास महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा

महंत जमनादास महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन साजरा

महंत जमनादास महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करंजाळी येथे दिनांक 26 11 2024 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला   याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. यू.पी.शिंदे सर यांनी संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.  डॉ.रवींद्र वाघचौरे सर यांनी संविधान वाचन केले सदर कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एम. एस. शिंदे सर उपस्थीत होते व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन .आर. गिरी यांनी आभार मानले.सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.