साहिर के गीत, साहिर की बातें ... एक आगळा-वेगळा कार्यक्रम, गुरूवार, २० मार्च २०२५

साहिर के गीत, साहिर की बातें ... एक आगळा-वेगळा कार्यक्रम
साहिर लुधियानवी
यांचा गीत व जीवनप्रवास
प्रत्यक्ष चित्रपटातील निवडक चित्रफितीद्वारे
गुरूवार, २० मार्च २०२५
सायंकाळी ६ वाजता
ठिकाण
विश्वास हब ,
विश्वास गार्डन समोर , सावरकर नगर , गंगापूर रोड , नाशिक
सादरकर्त्या
मुग्धा पुष्कर लेले
सर्वांनी आवश्य यावे
प्रवेश विनामूल्य
आयोजक
● विश्वास ठाकूर
कुटुंब प्रमुख , विश्वास ग्रूप
● ऋचिता ठाकूर 'समन्वयक , रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडीओ
● विश्वास ग्रुप
● महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,शाखा जलालपुर
संयोजन
विनायक आशा पुरुषोत्तम रानडे
◆ ग्रंथ तुमच्या दारी (मराठी)
◆ ग्रंथ तुम्हारे द्वार (हिंदी)
◆ माय Book Basket
◆ निसर्गायन
◆ सूर विश्वास
◆ सूर विश्वास - कुमार मंच
◆ सूर आमच्या घरी
◆ अष्टोप्रहर स्वरहोत्र
◆ सुलेखन याग
◆ चार चौघं
फक्त बोलण्यासाठी
+91 9922225777
फक्त व्हाट्सएपसाठी
+91 9423972394