उद्योजकांसाठी जेम पोर्टल व ई-टेंडरींगचे प्रशिक्षण

धुळे, दि. २०- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, धुळे मार्फत दि.२ ते ५ डिसेंबर या कालावधीत उद्योजकांसाठी जेम पोर्टल व ई-टेंडरींग प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात ई-टेंडर जेम- पेमेंट कसे पहावे आणि भरावे, 

वेबसाईट नोंदणी, ई-टेंडर डाऊनलोड, सॉफ्टवेअर माहिती, डिजीटल स्वाक्षरी, एल - १ टेंडर प्रक्रिया, शासकीय ठेकेदार कसे बनावे, बिडींग प्रक्रिया प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह व आवश्यक कागदपत्रे जेम पोर्टल नोंदणीची माहिती, कॅटलॉग मॅनेजमेंट सिस्टीमप्रक्रिया,रोग व्यवसायासाठीउद्य - शासकीय परवाने व नोंदणी यांबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणार्थीना एमसीईडीचे प्रम ाणपत्र मिळणार आहे. इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्रातील आर- ती शेलोरकर, विशाल महाले यांच्याशी संपर्क साधण्याचे आ- वाहन प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धुळे यांनी केले आहे.

* धुळे- शहरातील झाशी राणी पुतळा ते सावरकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.