उद्योग संचालनालय मुंबई द्वारे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिकद्वारा आयोजीत 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन नाशिक जिल्ह्यातील अनु - जाती प्रवर्गातील युवक-युवती करीता

आज दिनांक 24/11/2023 रोजी उद्योग संचालनालय मुंबई द्वारे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिकद्वारा आयोजीत 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम माचे उदघाटन नाशिक जिल्ह्यातील अनु - जाती प्रवर्गातील युवक-युवती करीता आयोजीत करण्यात आला. प्रशिक्षण उदघाटन प्रसंगी मा. संदिप पाटील साहेब, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नाशिक, श्री. विसे साहेब, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, नाशिक, श्री. आलोक मिश्रा, विभागीय अधिकारी MCED नाशिक, श्री. संतोष वाघमारे, श्री. सिध्दांत पवार, यशस्वी उद्योजक, श्री. मंगेश बनकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक नाशिक , श्री. मंगेश उदबते, श्री. रवि अहिरे, कार्यक्रम समन्वयक, नाशिक इ. मान्यवर उपस्थित होते. श्री. आलोक मिश्रा यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले मा. संदिप पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्री. मंगेश बनकर यांनी केले.

विशेष पूर्ण 40 प्रशिक्षणार्थी पहिल्याच दिवशी उपस्थित होते