नवउद्योजकांसाठी एक डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

धुळे, दि. २८ - औद्योगिक धोरण २०१९ अंतर्गत नव- उद्योजक आणि नाविण्यपूर्ण र स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करुन 7 नवउद्योजकांना पुरक वातावरण न निर्माण करण्यासाठी शुक्रवार १ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे दे आयोजन

करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा व उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी पत्रकान्वये . दिली आहे. 7 औद्योगिक धोरण २०१९ - अंतर्गत नवउद्योजक आणि 7 नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सना

करुन नवउद्योजकांना पुरक वाता- वरण निर्माण करण्याकरिता कॉर्नेल विद्यापीठ इथाका, न्यूयॉर्क (कॉर्ने लचे आशियाई भागीदार) यांचे समवेत सामजस्य करार करण्यात आला आहे. उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्ये व प्रशिक्षणासह सुसज्ज करणेसाठी राज्य शासनाने कॉर्ने ल युनिव्हसिटीच्या सहकार्याने महा - ६० (व्यवसाय प्रर्वगक कार्यक्रम) सुरु केला असून सदर कार्यक्रमांतर्गत दरवर्षी किमान ६० नवउद्योजकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

महा-६० कार्यक्रमाबाबत आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान तसेच उद्योजकता विकासाबाबत

अधिक जागरुकता वाढविण्यासाठी आणि जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करणेसाठी डिस्ट्रीट आऊटरिच प्रोर्गाम नियोजित आहे. या कार्यक्रमाचा उद्देश उद्योन्मुख उद्योजकांना सक्षम करणे आणि जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसित करणे हा आहे. या कार्यक्रमात उद्योजकीय मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे. हा कार्यक्रम शिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर केंद्रीत असून उद्योजकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

ही कार्यशाळा शुक्रवार १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजे दरम्यान नवीन नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे होणार आहे. ही कार्यशाळा सर्वासाठी मोफत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व स्टार्टअप्स व इनक्युबेटर्स, महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेले व नुकतेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जिल्ह्या- तील युवा वर्ग, नवउद्योजक, स्थानिक उद्योजक, उद्योग करु इच्छित असलेले व्यक्ती यांनी उप- स्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी केले आहे.