श्री महावीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा

श्री महावीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा

श्री महावीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शिरसाठ व्ही. एस. यांनी संविधान विषयी सखोल माहिती दिली तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्शद शेख सह कार्यक्रम अधिकारी प्रा. दुर्वे पंकज व प्राध्यापिका होळकर मॅडम यांनी संविधान विषयी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि कार्यक्रमाची तयारी केली तसेच प्रा. पायल जगताप यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले या प्रसंगी प्रा. नम्रता शिंदे यांनी फलक लेखन केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक हजर होते.