सर डॉ. एम .एस .गोसावी कॉलेज कॉमर्स नाशिक. येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा
गोखले एज्युकेशन सोसायटीचे, सर डॉ. एम .एस .गोसावी कॉलेज कॉमर्स नाशिक. येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. अनघा नाईक मॅडम तसेच उपप्रचार्य डॉ.सोनाली चिंधडे मॅडम व महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मंगल शिंदे मॅडम तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आयोजक प्रा.श्रेयस शेळके सर तसेच ग्रंथालय प्रमुख प्रियांका जाधव मॅडम व इतर प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम हा ठिकाणी संपन्न झाला.