श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात छ. शाहू महाराज जयंती साजरी.

श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात छ. शाहू महाराज जयंती साजरी.

तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेर सोसायटी संचालित, श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात   छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली, ह्या कार्यक्रमात,                                     छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. असे प्राचार्य जाधव पी. एम यांनी कार्यक्रमावेळी प्रतिपादन केले.कार्यक्रमाला प्रा. नाडेकर आर. डी. प्रा. लोटन जाधव प्रा. रीना बाविसकर(रासेयो अधिकारी),प्रा. सुरेखा जगताप, श्री. संजय आहेर, विजय जाधव, भाग्येश देशमुख, करण बिरारी, विद्यार्थी हजर होते.

अशा या राजाला त्यांच्या 26 जून 2025 रोजी जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.