श्री सप्तशृंगी महाविद्यालयाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कैलासवासी विलास नाना जुनिअर कॉलेज डांगसौंदाने छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा छत्रपती प्राथमिक आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय पंडितराव सोनवणे व संस्थेचे सरचिटणीस सुशील कुमार सोनवणे संस्थेचे विश्वस्त सचिन पाटील सर तसेच श्री सप्तशृंगी कला वाणिज्य महाविद्यालयाचे पांडुरंग महादू जाधव व प्राध्यापक राजाराम नाडेकर तसेच कैलासवासी विलास नाना जुनिअर कॉलेज व छत्रपती आश्रम शाळा चे प्राचार्य मान्य पांडुरंग पाटील व छत्रपती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय नंदकिशोर पाटील व ग्रामस्थ विद्यार्थी स्वयंसेवक कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम प्रसंगी माननीय जगन्नाथ बैरागी यांनी तिरंगा ध्वज फडकवून ध्वजवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय पंडितराव सोनवणे यांनी देशाविषयी आदर व्यक्त करून आपल्या देशाचा सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्ताच्या बलिदानातून झाली होती अशी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रीना बाविस्कर यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र गांगुर्डे यांनी केले