श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात,डांगसौंदाणे येथे तिरंगा रॅली
तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित, श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयडांगसौंदाणे येथे 'हर घर तिरंगा' कार्यक्रम अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'जय जवान', 'जय किसान' अशा घोषणा देण्यात आल्या या रॅलीच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पांडुरंग जाधव,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर.डी नाडेकर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वनसेवक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत उपस्थित होते.

digitalnashik_admin




