श्री. सप्तश्रुंगी महाविद्यालयतील कु.प्रेरणा सोनवणे हिला यंदाच्या युवक मोहत्सव स्पर्धेत यश .
तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कु. प्रेरणा संतोष सोनवणे हिला रांगोळी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय पंडितराव सोनवणे, महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मुरलीधर विठ्ठलल हिरे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जाधव पी.एम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर.डी नाडेकर यांचे सहकार्य लाभले तसेच ही स्पर्धा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
विद्यार्थी विकास मंडळ आणि
मविप्र समाजाचे ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित
जल्लोष २०२६
विभागीय युवक महोत्सव
दिनांक २९ सप्टेंबर, २०२६ रोजी संपन्न झाला.

digitalnashik_admin




