क. का. वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे NEET, MHT - CET परीक्षेत उत्तुंग यश

क. का. वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे NEET, MHT - CET परीक्षेत उत्तुंग यश
पिंपळगाव बसवंत - २०.०६.२०२४
          मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील कनिष्ठ विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ऊतुंग यश संपादन केले. यामध्ये अनुक्रमे घुमरे आकाश तुषार NEET-619, МHТ-СЕТ- PCB-99.67, PCM-98.63, वैश्य तनू कमलेशकुमार PCM-90.38, पवार हर्षदा प्रविण PCM-96.42, जोपूळे आरती संजय PCB-96.57, PCM-93.63, जाधव प्रेम किरण PCB-98.10, शिंदे शिवराज पद्माकर PCB-85.95 असे यश मिळविले. महाविद्यालयातील 42 विद्यार्थ्यांनी MHT - CET परीक्षेत 80 % tile तर 15 विद्यार्थ्यांना 90 % tile पेक्षा जास्त गुण मिळविले. या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीमती शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील,  प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे आदीसह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ -
क. का. वाघ महाविद्यालयाचे कनिष्ठ विज्ञान विभागातील नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी.