लता (दीदी) मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या डुएट गाण्यांचा सुरेल कार्यक्रम

लता (दीदी) मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या डुएट गाण्यांचा सुरेल कार्यक्रम

संगीत रसिकांसाठी खास मेजवानी!

लता (दीदी) मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या डुएट गाण्यांचा सुरेल कार्यक्रम 

दिनांक: ८ ऑक्टोबर
वेळ: संध्याकाळी
स्थळ: परशुराम सायखेडकर नाट्य मंदिर

निवेदक : गिरीषभाई ठक्कर साऊंड : सुरेश काफ़रे

कार्यक्रमातील सहभागी कलाकार:

सौ. अनघा ताई धोडपकर (संस्थापिका), मनोज पळसकर   ,सुनिल पाठक ,अतुल कुलकर्णी ,पल्लवी लिंगायत ,सीमा जाधव ,अविनाश पाठक ,शैलेश कुलकर्णी ,मंगेश प्रधान ,अनुपमा क्षीरसागर ,योगीता जोहरी ,निलम टकले ,दत्तात्रय परदेशी ,अशोक वाघ ,अजय चव्हाण ,अश्विनी दामले ,रेखा ठाकूर ,नीता चव्हाण,नितीन केदारे ,निपेश सचदे ,नेहा शेटे

आनंदी सुरांनी सजलेली ही संध्याकाळ अविस्मरणीय ठरेल!
आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गाण्यांचा आस्वाद घ्यावा ही मनःपूर्वक विनंती. 

प्रवेश मोफत! 
चला, एकत्र येऊया आणि या सुरेल प्रवासाचा आनंद लुटूया!